मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा, शाळेत नोंदणी वाढवा आणि शाळेनंतरच्या उपक्रमांद्वारे निरक्षरता व गरिबीची साखळी तोडा.
तुमच्या मदतीने जीवनांमध्ये सकारात्मक बदल येऊ शकतो. अन्न, शिक्षण आणि आशेचा हात देऊया.
पारधी महिलांना SHG, आरोग्यजागृती, कौशल्य विकास व कायदेशीर साक्षरतेद्वारे सक्षम करा.
२६ जानेवारी – गौरवाचा दिवस समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळेत मोठ्या उत्साहात साजरा!
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित नाटिका, देशभक्तीपर गीते आणि भाषण सादर केली. त्यांच्या पराक्रमाचे महत्त्व समजावून सांगणारे अनेक उपक्रम राबविण्यात आले.
समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळेत दररोज सकाळी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना घेतली जाते. प्रार्थनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता व आध्यात्मिक भाव निर्माण केला जातो